भन्नाट कॉमेडी सेन्स आणि तितकाच कमाल अभिनय यामुळे सुप्रिया पिळगावकर यांचे अनेक चाहते आहेत. सुप्रिया यांच्या चर्चेत राहिलेल्या भूमिकांविषयी जाणून घेऊया.